Jobs in Nashik

इन्व्हर्टर,ऑनलाईन युपीएस क्षेत्रात काम करण्यासाठी आय टी आय झालेले किवा शिकाऊ इलेक्ट्रीशियन पाहीजे. जागा – 4. स्वत:चे दुचाकी वाहन आवश्यक. संपर्क- जोगेश्वरी इंडस्ट्रीज. गंगापुर रोड, नाशिक. Call: – 7588551143/ 9423699500

Require: Tender Executive (Female), Position: 2, Experience: Min 2 years of experience in Tendering and contracts., Handling Sites: – Gems, CPP, E-procurement & Maha-tender. Require: Account Executive (Female), Position: 2, Experience: Min 2+ years, Skills: – Knowledge of Tally & GST Working. Call: 9922317462. Email:- [email protected]
(Salary No Bar For Right Candidate)

नामांकित प्रेससाठी डीटिपी ऑपरेटर, डिझाइनर व ऑफसेट मशीनसाठी बॉयलर व एमबीए मार्केटिंग मुले पाहिजे. क्वालिटी प्रिंटर्स, ए २६, नाईस एरिया, एमआयडीसी, सातपूर, नाशिक.
Call: 7447759267

महिला ऑफिस असिस्टंट पाहिजे. Tally चे ज्ञान आवश्यक. पगार १३,००० ते १७,००० क्षमतेनुसार. पत्ता: विजय एंटरप्रायजेस, १०६, गंगामाई कॉम्प्लेक्स, एमआयडीसी अंबड.
Call: 7559343565

मुंबई नाका येथे एमडी डॉक्टरच्या पॅथालॉजी लॅबसाठी Fully Automatic Biochemistry चा अनुभव असलेले B.Sc, DMLT Technician पाहिजेत.
Call: 9923221397

A Reputed Construction Firm in Nashik Requires Civil Engineer With Minimum 5 Years Experience. Call: 9168680703

मेंटेनन्स कामासाठी अनुभवी इलेक्ट्रिशियन पाहिजेत. संपर्क: संभाजी स्टेडियमसमोर, अश्विननगर, नाशिक.
Call: 7020187677

कोरुगेटेड बॉक्सच्या कंपनीला अनुभवी/फ्रेश सुपरवायझर पाहिजेत. तसेच कमर्शियल वाहनांकरिता अनुभवी ड्राइवर पाहिजेत. समक्ष भेटा: महेश्वर पॅकेजिंग, बी-८१, नाईस एरिया, सातपूर, नाशिक. Call: 9922999622

इरिगेशनच्या कामाचा अनुभव असलेला सिव्हिल इंजिनिअर, सुपरवायझर पाहिजे. अनुभव महत्वाचा. संपर्क: 7020699969

उपाध्ये क्लासेसकरिता ८ वी ते १२वी इंग्रजी शिकविण्यासाठी प्रोफेसर तसेच प्रश्नपत्रिका बनविण्यासाठी कॉम्प्युटर टायपिस्ट पाहिजेत. टायपिंग स्पीड चांगला हवा. Call: 9822056000

हॉटेलकरीता २ वर्षाचा हॉटेल अनुभव असलेला रिसेप्शनिस्ट (पुरुष) आणि हाऊस किपींग सुपरवायझर पाहिजेत. आकर्षक पगार. हॉटेल रॉयल हेरिटेज, जीपीओ रोड, गंजमाल सिग्नल, नाशिक. Call: 9822040200

Post Your Job Ad Here

Rs. 100 Per Day. (Minimum 7 Days Campaign. Offer 5+2). Low Cost. High Reach. Great Response. Total Amount: Rs. 500 (For 7 Days) Contact: 9890450002